सदस्यः:2010338saniaflory/प्रयोगपृष्ठम्

विकिपीडिया, कश्चन स्वतन्त्रः विश्वकोशः

सुज्ञा: उताहो अज्ञा: सुधा मूर्तिः आभिः (Wise and Otherwise by Sudha Murthy - a salute to life)[सम्पादयतु]

सुज्ञा: उताहो अज्ञा: पुस्तकः श्रीमति सुधा मूर्तिः विरचित | एतद् पुस्तक अम्ग्लभसं निबद्ध | पुस्तक सुचाकपत्त्र "जीवनाय नमः" अस्ति |

प्रस्तुवते ना. सुधा मूर्तिमहोदवया लिखितानां ललित लेखनम् अनुवाद: सुशा: उलाहो अज्ञाः अद्यावधि या बहूना संकलनका था सम्पादिताः सन्ति। अनि लेखा: अतः ने जनैः अनूदिताः स्युः तथापि न कापि हानिः। अप मा. सुधा सर्वेषाम् आदरास्पदम् अत: 'नेके जनाः तथा सह संबद्ध क्ष समुत्थानमस्तु इति चिन्तितम् परं विना का इच्छनः अपि अत्र सम्मिलितान सन्ति: २० अनु विहिताः सन्ति।

डॉ. सुधा मूर्तिमहोदया अपि साधारणगृहिणीवत् जीवितुं न जनि लब्धवती। आजन्म अध्यापकगुणैः सह सा अत्र आगतास्ति। जगत् सम्यग् व्यवस्थापयितुम् अध्यापनव्रतं समर्थ साधनम् इति सत्यं तया पूर्वायुषि एव ज्ञातम् । परम् अध्यापकेषु एकतमा इति साधारणं स्थानं तया न स्वीकृतम् । कापि अनामिका शक्ति: ताम् अज्ञातविश्व प्रति आकृष्टवती स्वयंवरे र समाजसत्तावादिनं नारायण- -मूर्तिमहोदय पतित्वेन अवृणीत उद्यमशीलस्य तस्य गृहे लक्ष्म्या स्वकोशः सततं पयःपूरवत् रिक्तीकृतः । तदा अध्यापकस्य तथा च समाजवादिनः तस्य विचारा: एकीभूताः। तेन स्वार्जितवित्तस्य व्ययः मानवतासेवार्थ जनकल्याणार्थं च विधातव्यः इति तया सुनिश्चितम्। अध्यापिका-पत्नी-माता गृहिणीरूपा सुधामूर्तिः स्वयमेव एका संस्था सञ्जातास्ति।

पुस्तकस्य सारांशः |[सम्पादयतु]

सर्व स्तरातील वाचकांना आवडतील अशा प्रकारे लेखन करणा-या आणि अनेक वाचकांच्या चाहत्या असणा-या ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती | त्यांची ‘गोष्टी माणसांच्या’, ‘डॉलर बहू’, ‘महाश्वेता’ आदी पुस्तकेदेखील वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत. त्यांचे ‘वाईज अ‍ॅण्ड अदरवाईज’ या पुस्तकाचे तर तेरा विविध भाषांमध्ये भाषांतर झाले आहे | आणि आता ते तेरा भाषांबरोबरच चौदाव्या भाषेतही भाषांतरित झाले आहे. संस्कृत अभ्यासकांसाठी, संस्कृतप्रेमींसाठी आणि संस्कृत वाचकांसाठी ‘वाईज अ‍ॅण्ड अदरवाईज’ पुस्तक आता संस्कृत भाषेतही उपलब्ध करण्यात आले आहे |

संस्कृत क्षेत्रातील भरीव कामगिरी करणा-या अनेक दिग्गजांच्या अपार मेहनतीमधून हे कार्य करणे साध्य झाले आहे | दोनशे चार पृष्ठसंख्या आणि एक्कावन्न प्रकरणे असणा-या या पुस्तकातील प्रकरणे संस्कृतमध्ये भाषांतरित करण्यासाठी वीसजणांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी बारा प्रकरणे डॉ. आशा गुर्जर यांनी, अकरा प्रकरणे अनघा ठोंबरे यांनी तर डॉ. दे.खं. खरवंडीकर, डॉ. रंजना दाते, दत्तभूषण पोलकम यांनी प्रत्येकी तीन प्रकरणे भाषांतरित केली असून उर्वरित लेखकांनी प्रत्येकी एक प्रकरण भाषांतरित केले आहे |

आधुनिक संदर्भ असणारे हे पुस्तक भाषांतरित करणे एक आव्हान होते असे सांगत असतानाच वेगवेगळ्या व्यक्तींकडून जरी भाषांतर करून घेतलेले असले तरी सर्व प्रकरणे एकसंध होतील याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे खरवंडीकर म्हणाले |

भारती माटे यांचे बोलके मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकासाठी मुखपृष्ठापासून लेखनापर्यंत अनेक जणांनी घेतलेली मेहनत पुस्तक बघितल्यानंतर जाणवते |

उल्लेख :-[सम्पादयतु]

https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4723070063166917617

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=210912061036&PreviewType=ebooks

https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5701828214049877333

https://en.wikipedia.org/wiki/Wise_%26_Otherwise