सदस्यः:2010478kamalrajpurohit/प्रयोगपृष्ठम्

विकिपीडिया, कश्चन स्वतन्त्रः विश्वकोशः

मम नाम कमल रज्पुरोहित् अस्ति. मम पितु नाम अनोप् सिन्गः अस्ति. अहम् प्रथम वर्ष कालेज् क्रैस्ट विश्वविध्यालयाः पठामि। मम माता नमः श्रीमति जमुना देवी अस्ति. मम भगिनी नाम राधिका रज्पुरोहित् अस्ति . मम विद्यालयस्य नाम च्र्रिस्त उनिवेर्सित्य अस्ति . अहं अष्टादश वर्षस्य अस्ति . मम जन्मदिनः विंशतिः दिनन्केः अस्ति . मम जन्मस्थालः बीकानेर ,राजस्थान अस्ति. अहम् प्रातः काले षट् वादने उत्तिष्ठामि. मयम सन्स्क्रुतम् विषयम् बहु रोचते. मम प्रियः मित्रः मोहन अस्ति. अहम् एका आदर्श छात्र: अस्ति. अहम् तमिलनाडु नगरे तिष्टति. अस्माकं देश भरतं अस्ति! मम चित्र रचना  प्रियतं अस्ति। अहम् गृहेन शुनकः पालनम् अस्ति। मम सन्स्कृतं विषयम् बहु रोचते। मम प्रिय भोजनम् रोटी अस्ति। मम प्रिय शहर् मुम्बई अस्ति। मम प्रिय पुष्पम् पन्कजः अस्ति। मम प्रिय जन्तु: शुकः अस्ति।

Avagraha is a symbol used to indicate prodelision


अवग्रह शब्दाचा अर्थ प्रातिशाख्यात आणि पाणिनीला वेगळाच माहीत होता. पदपाठात जिथे समास तोडले जातात, तिथे त्या तोडून म्हणण्याला अवग्रह म्हणतात. संधीमध्ये जिथे नम:+अस्तु अशा ठिकाणी विसर्गाचा ओकार होऊन पुढच्या अकाराचा लोप होतो तिथे अवग्रह चिह्न घालणे पाणिनीला अपरिचित होते, व पुढच्या काळातही हस्तलिखित पोथ्यांमध्ये हा वापर फार उशीराच्या काळात सुरु झालेला दिसतो, व तोही सार्वत्रिक दिसत नाही. त्यामुळे नमोस्तु सारख्या ठिकाणी अवग्रह घालावा किंवा नाही यात चूक किंवा बरोबर असा काही प्रकार नाही. अवग्रह चिह्न घातले तर वाचकाला शब्दांची फोड समजायला जरा अधिक मदत होते इतकेच. अथर्ववेद प्रातिशाख्याच्या २२ हस्तलिखित पोथ्यांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की केवळ एकाच पोथीत हे चिह्न वापरले होते. अवग्रह असूं द्यावा. नमोस्तु-च्या बाबतीत अवग्रहानें फरक पडत नाही हें खरे. अष्टाध्यायीत अवग्रहाचा स्पष्ट उल्लेख नाही हेंही खरं. पण म्हणून "ते अज्ञानं" सुद्धा अवग्रहविरहित "तेज्ञानं" असं लिहिलं तर फारच गोंधळ होतो.जें चांगलं आहे, तें घ्यावं. अदर्शनं लोपः (1/1/60) हें सूत्र ज्याचा लोप होतो, त्याचं दर्शन असत नाही हें सांगतं. दर्शन असत नाही, म्हणजे दाखवायचं नाही, असं म्हटलं, तर दाखवायचं नाही म्हणजे अवग्रह सुद्धा वापरायचा नाही. हा विचार "ते अज्ञानं" आणि "तेज्ञानं" ह्यांच्या बाबतीत विपरीत परिणाम करतो. त्यामुळं ते अज्ञानं" च्या बाबतीत अवग्रह वापरावा, हें बरं, तर सगळीकडे वापरा.