सदस्यः:पूजा तुकाराम कदम

विकिपीडिया, कश्चन स्वतन्त्रः विश्वकोशः
                        आयुष्य-एक वरदान

आयुष्य हा शब्द मःनन्यास जितका सोपा वाटतो तितक्याच त्याच्या व्याख्या कठीन आहेत.आयुष्य हे एक परिकथेतील सुंदर गोष्टी-च्या पुस्तकासारखे असते. त्या गोष्टिमध्ये जेवढ़े सुख तेवढेच दुःख सुद्धा असते,त्या गोष्टिसारखेच आपल्या आयुष्यत-ही असते.आपण जेवढा सुखाचा उपभोग घेतो तसेच दुःखला घाबरून त्याच्यापासून दूर जायचे नसते . आपण जेवढ़े दु:खला घाबरून त्याच्यापासून दूर जावू तेवढ़ेच ते आपला पाठलग करीत राहील म्हणून दुःखला घाबरून पळून जान्यापेक्षा त्याचा सामना करुन त्याला नाहीस करून आपल्या आयुष्यत सुखाचा सागर निर्माण केला पाहिजे.

 आयुष्य हे सुंदर अंकगणीताच्या पुस्तकासारखे असते त्यामध्ये आपण 
      "मित्रांची बेरीज करावी
       शत्रुची वजाबाकी करवी 
      आंनदाचा गुणाकार करावा आणि
      दुःखचा भागाकार करवा"

त्यातील कठीणातील कठीण गणित सोडवण्यचा प्रयत्न केला पाहिजे.

 ☺️ आयुष्य हे खुप सुंदर आहे त्याला आपण आपल्या मनासारखे ,खुल्या शुभ्र आभाळसारखे,अथांग, निखळ समुद्रा -सारखे ,पक्षयांच्या पंखासारखे,झाडाच्या मजबूत फांदया- सारखे,वाघाच्या डरकाळीसारखे,कोकीळाच्या हवा-हवासा

ऐकू वाटणाऱ्या आवाजासारखे,मोरांच्या सुंदर पिसाऱ्या- सारखे,बहरलेल्या फुलांसारखे,गुलाबाच्या उमलणाऱ्या कळयांसारखे आणि आंब्याच्या मधुर रसासारखे आयुष्य जगले पाहिजे. 😃आयुष्य हे देवाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे आणि हास्य हि एक सुंदर देणगी आहे.त्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे.

आयुष्यामध्ये काळोख आहे तर प्रकाश आहे, शत्रु आहेत तर  मित्र आहेत, दुःख आहे तर सुखसुद्धा आहे, म्हणून आपण आयुष्य हसत-खेळत,मजेत आणि सर्वाच्या सुखद सहवासात घालवले पाहिजे.
आपल्या आयुष्यात आपं सतत हसत राहिलं पाहिजे,

आयुष्यात अनेक कठीण परिस्थिति येतात कोणत्याही प्रशनाचं पहीलं उत्तर म्हणजेच आपलं हसणं होय म्हणून सतत आपण आनंदित राहिलं पाहिजे......

  "आयुष्य हे पानावरील दवं आहे
       टिकलं तर मोती नाही तर माती"
 **आयुष्याच्या वळणावर,राही मिळतात
         काही हात पकडतात तर काही सोडून जातात
     आयुष्य एकटे असलो तरी जगायचं असतं
          कठीण परीस्थितीला घाबरुन वळायचं नसतं
      आयुष्य हे नेहमी सुखाने भरलेल नसतं
           कधी दुःख ,कधी नाराजी ही तर आसतेच 
       आयुष्य ही आपली परीक्षा घेत असतं
           परिक्षेला घाबरून आयुष्यच सोडायचं नसतं......
        आयुष्य हा समुद्र आहे आणि रुद्यय हा किनारा आहे आणि मित्र हे लाटा आहेत ,जीवनात लाटा तर खुप येतात पण किति किनार्यापर्यन्त पोहचतात हे महत्त्वाच आहे.