सदस्यसम्भाषणम्:Kruthi A jain/प्रयोगपृष्ठम्

पृष्ठ की सामग्री दूसरी भाषाओं में उपलब्ध नहीं है।
विकिपीडिया, कश्चन स्वतन्त्रः विश्वकोशः

योजनाचा कलन्खाद[सम्पादयतु]

नियोजनाच्या कालन्खदाच्या धृष्तिने ते अल्पावधी, मध्यम अवधी च दीर्घावधी नियोजन अतू शकते. अल्पवधी योजनात वार्षिक योजना असतात, मध्यम अवधी योजना ३ ते५ वर्षे मुदतीच्य व दॆर्घावधी योजना १० ते २० वर्षे मुदतीच्या असतात. वार्षिक योजना व इतर यात फरक असा आहे की वार्षिक योजना नियनत्रक यजना असून ती देशाच्य अन्दापत्रकात समाविष्टा आस्थे. वार्शीक योजनान्च्या व्दारे साधनसामग्री व पार पादवयाची कामे ह्याचा बसवीन्यात आलेला असतो इतर योजना नियोजनाचि दिशा तरवितात. विकास योजनान्चे प्रमुख उद्धिष्ट स्वयम्पूर्न व्रुद्धी गदवून आनने हे असते. त्यासाती दॆर्घावाधी योजनान्चा अवलंब करने योग्य असते. वास्तवात देशात अस्थिवात असमेल्या परिस्थितीवर योजनान्चा सामान्यपणे अवमम्बून असतो. व्यवहार्य द्रुश्तिकोनातून योजना मध्यम अवधीची असणे योग्य असते पुदिल वर्शसम्बन्धी गुन्तवनुक, उत्पादन इ. सम्बन्धी निस्चिथ अनुमाने करता योतात. परन्तू योजनेत अन्तर्भूत करण्यात आलेल्या प्रमुख प्रकल्पांचा प्रतीक्षा इतपत योजनेचा कालावधी असला पाहिजे. अर्धविकसित देशात आर्थिक विकासासती आवश्यक साधनसामाग्रि मर्यादीत परिमाणात उपलब्ध असाथे. त्यामुहे योजना दोन भागात तयार करणे योग्य असते.

१) आवश्यक भाग,

२) सम्भाव्य भाग

जर साधानसामग्री पुरेशा प्रामनाथ उपलब्ध होऊ शकथ असली तर योजनेचा सम्भाव्य भाग देखील कार्यान्वित करावा जसे, भारताच्या द्वितीय पञ्चवार्षिक योजनेचा साधने कमी पदल्यामुहे योजनेतील आवश्यक भाग पूर्न करण्याचा निर्णय घेण्याथ आला.